माननीय सभासद संस्था पदाधिकारी गण, आपल्या संस्थे द्वारे आयोजित मराठी संस्कृती संवर्धन संबंधी कार्यक्रमा संबंधी सूचना, अहवाल, छायाचित्रेइत्यादीह्या विकल्प पृष्ठा च्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्र मंडळ संकेतस्थळ आणि बृहन माय मराठी मध्ये प्रसिद्धी आणि प्रकाशना निमित्त पाठवू शकता.

समस्त संस्थांनी कृपया नोंद घ्यावी कि सूचना /अहवाल नेमक्या आणि मोजक्या शब्दात असावे आणि अधिकतम ५ छायाचित्रे पाठविली जाऊ शकतात.