सदनिका

बृहन्महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील लोकांसाठी पहाडगंज नवी दिल्लीच्या सदनिकेत निवासी व्यवस्था अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहयोगाने ही सदनिका बांधली गेली आहे. सदनिकेत तीन ए.सी. रुम (पहिला, दुसरा व तिसरा मजला – रोड साईड) – डबल बेड ज्याला लॅट्रिन बाथरुम संलग्न आहे. तीन नॉन ए.सी. रुम (तिसरा मजला 2 रुम व टॉप फ्लोअर-1) कॉमन लॅट्रिन बाथरुम, उन्हाळ्यात कुलर उपलब्ध. डॉरमेट्री संख्या –2, क्षमता एकुण 10 व्यक्ती, शाळा ट्रिपसाठी व्यवस्था. बीएमएमच्या सदस्यांना निवासी शुल्कात 25% सवलत उपलब्ध आहे. सदनिकेत हॉटेल सारखी व्यवस्था नसली तरी मराठी व्यक्तीला सुरक्षितता व आत्मीयता देण्यासाठी मंडळ प्रतिबध्द आहे.

सदनिका संपर्क

 10056, गल्ली नं.2, मुलतानी ढांडा, पहाडगंज, पुलिस स्टेशन के सामने, नई दिल्ली-110055

 011 23523595  011 23523595  sadanika@bmmindia.org.in

 1. सदनिका नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून सुमारे 2 कि.मी. अंतरावर आहे.
 2. निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर आहे.
 3. पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर आहे.
 4. विमानतळापासून सुमारे 12 कि.मी. अंतरावरआहे

बुकिंग़ राशी- सदस्यांसाठी सहयोग राशी

एप्रिल ते ऑक्टोबर

 1. वातानुकूलित खोल्या (संलग्न स्वच्छतागृह)– (संख्या ३ तीन)
  • सहयोगराशी दोन व्यक्तींकरितारु.900/- प्रति दिवस
  • अतिरिक्त व्यक्तीसहयोग राशी रु.250/- प्रति दिवस
 2. वातानुकूलित खोल्या (स्वच्छतागृहसंलग्नता रहित)–(संख्या ३ तीन)
  • सहयोगराशी दोन व्यक्तींकरितारु.700/- प्रति दिवस
  • अतिरिक्त व्यक्ती सहयोग राशी रु.250/- प्रति दिवस
 3. वातानुकूलन शिवाय खोल्या (स्वच्छतागृहसंलग्नता रहित)
  • सहयोग राशीदोन व्यक्तींकरितारु.500/- प्रति दिवस
  • अतिरिक्त व्यक्ती सहयोग राशी रु.250/- प्रति दिवस
 4. वातानुकूलितशयनशाला(dormitory) - सहयोग राशी प्रतिव्यक्ती रु.250/- प्रति दिवस
 5. वातानुकूलन रहितशयनशाला(dormitory) - सहयोग राशी प्रति व्यक्ती रु.200/- प्रति दिवस

नोव्हेंबर ते मार्च

 1. वातानुकूलित खोल्या (संलग्न स्वच्छतागृह)– (संख्या ३ तीन)
  • सहयोगराशी दोन व्यक्तींकरितारु.700/- प्रति दिवस
  • अतिरिक्त व्यक्तीसहयोग राशी रु.200/- प्रति दिवस
 2. वातानुकूलित खोल्या (स्वच्छतागृहसंलग्नता रहित)–(संख्या ३ तीन)
  • सहयोगराशी दोन व्यक्तींकरितारु.500/- प्रति दिवस
  • अतिरिक्त व्यक्ती सहयोग राशी रु.200/- प्रति दिवस
 3. वातानुकूलन शिवाय खोल्या (स्वच्छतागृहसंलग्नता रहित)
  • सहयोग राशीदोन व्यक्तींकरितारु.500/- प्रति दिवस
  • अतिरिक्त व्यक्ती सहयोग राशी रु.200/- प्रति दिवस
 4. वातानुकूलितशयनशाला(dormitory) - सहयोग राशी प्रतिव्यक्ती रु.250/- प्रति दिवस
 5. वातानुकूलन रहितशयनशाला(dormitory) - सहयोग राशी प्रति व्यक्ती रु.200/- प्रति दिवस

अग्रिम बुकिंग साठी "बृहन्महाराष्ट्र मंडळ भवन संचालन समिती" या नावाने नवी दिल्ली वर ड्राफ्ट दिल्लीच्या पत्त्यावर पाठवावा.

सूचना

कृपया नोट करावे की सदनिकेत टीव्ही, रुम सर्विस व कॅन्टीन सुविधा उपलब्ध नाही. सोबत येताना सरकारमान्यफोटो व पत्ता युक्त ओळख पत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी) सोबतआणावे. पेनकार्डमान्य केले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी . कोणतीही सूचना वा तक्रार असल्यास आपण  sadanika@bmmindia.org.in यांच्याशी संपर्क करु शकतात.