आपले मनोगत ऐकायला आवडेल !!

बृहन्महाराष्ट्र मंडळ च्या कार्यकारिणी च्या वतीने समस्त सभासदांना विनम्र निवेदन आहे कि आपली काही सूचना असेल, काही विचारणा असेल किंवा कार्यकारिणीशी काही संवाद साधायचा असेल तर आपण खाली दिलेल्या प्रपत्रात लिहून आमच्या पर्यंत पोहोचवू शकतात. त्याची योग्य दखल घेवून आपल्याला उत्तर पाठविण्याचे प्रयत्न करू.


टीप: माननीय सभासदांना विनंती आहे कि आपल्या द्वारे आयोजित कार्यक्रमा संबंधी ची सूचना / छायाचित्रे इत्यादी प्रेषित करण्यास ह्या पृष्ठावरून न पाठविता “कार्यक्रम अहवाल पाठवा” ह्या विकल्पपृष्ठाचा उपयोग करावा.