बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली,
अश्विन खरे, द्वारे चंद्रशेखर आपटे ३७७, इंद्रपुरी कॉलोनी, भंवरकुंआ चौराहा,इंदोर, पिन ४५२००१
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्याचा प्रचार करण्यासाठी, बृहन्महाराष्ट्रातील प्रतिभावंत, व्यावसायिक, उद्योजक यांची ओळख निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बृहन माय मराठी या नावाने एक मुखपत्र दर तीन महिन्यांनी इंदूर येथून प्रकाशित केले जाते. संपूर्ण भारतभरात मुखपत्राच्या 10000 प्रती वितरित केल्या जातात. सदस्यांना हे मुखपत्र नि:शुल्क वितरीत केले जाते
संपादक: श्री. अश्विन खरे,
२०२, मंगेश्री अपार्टमेंट्स
१३२, तिलक पथ
इंदूर(म.प्र.)
४५२००१
09425056423
khare.ashvin@bmmindia.org.in