*** बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, आपल्या वर्षभर चालणाऱ्या शतक गौरव सोहळ्याच्या औपचारिक उद्घाटन कार्यक्रम १२ एप्रिल २०२५ रोजी झाशी येथे मंडळाची संलग्न संस्था महाराष्ट्रीय समिती (रजि.), झाशी यांचा सक्रीय आयोजन सहभागाने आयोजित होणार ***

कार्यकारिणी

विभागीय कार्यवाह

बृहन्महाराष्ट्र मंडळ ह्या संस्थेचे स्वरूप आणि कार्य या संबंधीची महत्वपूर्ण माहिती समस्त सभासद आणि इतर मंडळींपर्यंत पोचविणाऱ्या ह्यासंकेतस्थळावर आपले खूप खूप स्वागत आहे. बृहन्महाराष्ट्रांतील मराठी भाषिक जनांतर्फे विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक होत जावा तसेच साहित्य, संगीत व नाटक इत्यादी माध्यमांतून महाराष्ट्रा बाहेर मराठी चा सांस्कृतिक वारसा नुसतीच जोपासायाची नव्हे तर वृद्धींगत होत रहावी याकरिताप्रयत्नशील राहाणे हे ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार वेग-वेगळ्या पातळी वर संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते आणि संलग्न संस्थांच्या मदतीने ते राबविते.

भेटीगाठी - क्षणचित्रे

वृत्त / संदेश

1.
आज दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी  जागतिक महिला दिनानिमित्त, महाराष्ट्रीय समाज कोटाच्या मातृशक्ती समूह वनिता समाज READ MORE

×