घटने अंतर्गत नियमावली संशोधना करिता बेळगांव येथे २८ ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा

सर्व सभासदांना एतद्द्वारे सूचित करण्यात येत आहे की बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीची विशेष सर्वसाधारण सभा, खाली कार्यसूचीत नमूद केलेल्या विषयावर निर्णय करण्या करिता रविवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2018, रोजी सकाळी 10 वाजता, लोकमान्य रंग मंदिर, रिज टॉकीज जवळ, कोनवाळ गल्ली, बेळगाव (कर्नाटक ) येथे आयोजित केली गेली आहे. ह्या बैठकीस आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
सभेची कार्यसूची 1.         कार्यकारिणीने स्वीकृत केलेल्या  नियमावली संशोधन प्रस्तावाला स्वीकृती .  
धन्यवाद जबलपूर –दिनांक 30/09/2018   दिलीप कुंभोजकर प्रधान कार्यवाह
विशेष सूचना :- 1.      गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने आयोजित केली जाईल. या साठी गणपूर्ती ची आवश्यकता राहणार नाही .